Himalayan Cabs
होम › Drive-to-Own

Drive-to-Own: आज ड्रायव्हर, उद्या मालक

भाड्याने काही उभं राहत नाही. आमच्या Lease Buy Back प्लॅनमध्ये तुमचं रोजचं पेमेंट लीजच्या शेवटी तुमची स्वतःची गाडी बनतं.

नोटरी करारमेंटेनन्स आमचाकोणताही लपलेला चार्ज नाही24×7 सपोर्ट
मुंबईत Uber साठी Dzire Tour S भाड्याने
Dzire Tour S₹1,100 / दिवस पासून

Drive-to-Own कसं चालतं

  • मोठ्या डाउन पेमेंट किंवा लोनऐवजी ₹15,000 पासून सुरुवात
  • गाडी Ola, Uber किंवा आउटस्टेशनवर चालवा आणि रोजचं भाडं द्या
  • लीजच्या काळात मेंटेनन्स आणि झीज आमची
  • लीज पूर्ण झाल्यावर गाडी तुमची

विकत घ्या, भाड्याने घ्या की Drive-to-Own

गाडी विकत घ्यारेग्युलर लीजDrive-to-Own
सुरुवातीलामोठं डाउन पेमेंट किंवा लोनथोडं डिपॉझिट₹15,000 पासून सुरुवात
पेमेंटदर महिन्याला EMIरोजचं भाडंरोजचं भाडं
मेंटेनन्सतुम्ही द्यालकंपनीकंपनी
शेवटीतुमचीगाडी परत करातुमची

रेट

Drive-to-Own चं भाडं गाडी आणि लीजच्या कालावधीवर अवलंबून. WhatsApp करा, आम्ही तुमच्या गाडीच्या अटी सांगू.

ड्रायव्हर Himalayan Cabs का निवडतात

गाडीचा मान, ड्रायव्हरचा मान. रस्त्यावर याचा अर्थ असा.

मेंटेनन्स आमचा

सर्व्हिसिंग, टायर, झीज आणि गाडीची कागदपत्रं (परमिट, इन्शुरन्स, फिटनेस, PUC) — हे सगळं कंपनीचं काम, तुमचं नाही.

नोटरी करार

सुरुवात करण्याआधी सगळ्या अटी लेखी. कोणतंही सरप्राइज नाही, लपलेला चार्ज नाही.

तुमचं स्वतःचं ड्रायव्हर ॲप

लीज, पेमेंट आणि बाकी रक्कम कधीही बघा. दर आठवड्याला स्पष्ट स्टेटमेंट.

अडचणीच्या वेळी साथ

सणाची सुट्टी आणि मुंबईत पुराच्या दिवशी भाड्यात सूट, आमच्या पॉलिसीनुसार. करारानुसार नोटीस देऊन गाडी लवकर परत करू शकता.

₹5,00,000 इन्शुरन्स

11 महिने किंवा जास्त लीजवर प्रत्येक ड्रायव्हर पार्टनरला कव्हर.

फीचर्स असलेल्या AC गाड्या

प्रत्येक गाडीत अपग्रेडेड हेडलॅम्प, म्युझिक स्क्रीन आणि डॅशकॅम.

सोबत राहण्याचं बक्षीस

दीर्घकाळच्या पार्टनरला लॉयल्टी बक्षीस, आणि मित्र ड्रायव्हरला जोडल्यावर कॅश बोनस.

24×7 सपोर्ट

रस्त्यावर काही अडचण आली तर खरी टीम फोन उचलते.

गाडी कशी मिळेल

बहुतेक काम तुमच्या फोनवरच होतं.

  1. WhatsApp करा किंवा फॉर्म भरातुम्ही कुठे चालवता आणि कोणती गाडी हवी ते सांगा.
  2. तुमची ऑनबोर्डिंग लिंक मिळवाआम्ही WhatsApp वर लिंक पाठवू. फोनवर उघडा.
  3. कागदपत्रं अपलोड कराप्रत्येक कागदाचा फोटो. सगळं आपोआप सेव्ह होत राहतं.
  4. आम्ही तपासतोआमची टीम प्रत्येक कागद बघून तुमची फाइल पक्की करते.
  5. नोटरी करारावर सही करा आणि गाडी घ्यासुरुवातीची रक्कम भरा, गाडी घ्या, कमाई सुरू.

ड्रायव्हर नेहमी विचारतात

तुमचा प्रश्न इथे नाही? WhatsApp वर विचारा.

Drive-to-Own कसं चालतं?

ही आमची कमर्शियल लीज आहे. तुम्ही गाडी लीजवर चालवता आणि लीज पूर्ण झाल्यावर गाडी तुमची होते. तुमच्या गाडीच्या अटी WhatsApp वर विचारा.

सुरुवात करायला किती पैसे लागतात?

₹15,000 पासून सुरुवात, मग रोजचं भाडं. तुमच्या गाडीची नक्की रक्कम सही करण्याआधी सांगतो.

किमान किती काळासाठी लीज?

3 महिने — रेग्युलर लीज आणि Drive-to-Own दोन्हीमध्ये.

सर्व्हिसिंग आणि रिपेअरचा खर्च कोण देणार?

आम्ही. मेंटेनन्स आणि झीज 100% कंपनीची जबाबदारी.

करार नोटरी असतो का?

हो. प्रत्येक लीजचा नोटरी करार असतो आणि त्यात अटी स्पष्ट लिहिलेल्या असतात.

कोणती कागदपत्रं लागतात?

PAN, आधार, ट्रान्सपोर्ट बॅज असलेलं ड्रायव्हिंग लायसन्स, पत्त्याचा पुरावा, कॅन्सल चेक, 3 महिन्यांचं बँक स्टेटमेंट आणि 2 रेफरन्स. पूर्ण यादी कागदपत्रं पेजवर आहे.

गाडी चालवायला सुरुवात करायची?

एक WhatsApp पाठवा. आम्ही आजचा रेट आणि कोणती गाडी उपलब्ध आहे ते सांगू.

WhatsApp / कॉल करा+91 81083 00970

तुमची गाडी मिळवा

तुमची माहिती पाठवा. आम्ही WhatsApp वर आजचा रेट आणि पुढची प्रक्रिया सांगू.

WhatsApp कराकॉल करा